menu
Tatoeba
language Português (Brasil)
Registrar-se Entrar
language Português (Brasil)
menu
Tatoeba
Navegar

chevron_right Mostrar frase aleatória

chevron_right Navegar por idioma

chevron_right Navegar por lista

chevron_right Navegar por etiqueta

chevron_right Navegar por áudio

Comunidade

chevron_right Mural

chevron_right Lista de todos os membros

chevron_right Idiomas dos membros

chevron_right Falantes nativos

clear
{{language.name}} Nenhum idioma encontrado.
swap_horiz
{{language.name}} Nenhum idioma encontrado.
search

Frases em Marata com áudio (total 376)

mar
समजलं.
mar
त्या रडल्या.
mar
घालून बघ.
mar
इथे बस.
mar
आपण माणसं आहोत.
mar
चालवून घेईन.
mar
टॉमने उडी मारली.
mar
आत जा.
mar
मजा कर.
mar
मी उघडतो.
mar
आम्ही गाऊ.
mar
तो कोण?
mar
ठीक आहेस का?
mar
टॉम मेला.
mar
तो कोण आहे?
mar
मी बोलतोय.
mar
मला नाचता येतं.
mar
लाकुड जळतं.
mar
टॉम थांबला.
mar
टॉम पितो.
mar
इथे ये.
mar
मी पुरुष आहे.
mar
टॉमला पकडा.
mar
त्या जिंकल्या.
mar
टॉम खोटं बोलतो.
mar
मला चक्कर आली.
mar
आत या.
mar
मी तुला बघितलं.
mar
ते येऊ शकतात.
mar
मी आळशी आहे.
mar
मी आहे!
mar
ते ठेव.
mar
मी डायट करतोय.
mar
ते सोड.
mar
कशी आहेस?
mar
टॉम काम करतो.
mar
टॉम लढला.
mar
बाहेर व्हा.
mar
मी बोलेन.
mar
मी तुम्हाला पाहिलं.
mar
ते डीजे आहेत.
mar
ते उभे झाले.
mar
टॉम पळाला.
mar
मला अजून हवं आहे.
mar
आमची मदत करा.
mar
मला सोडा.
mar
टॉमला बोलव.
mar
ऊभी हो!
mar
टॉमला माफ कर.
mar
आपल्याला काळजी आहे.
mar
आपण पाहिलं.
mar
पुन्हा प्रयत्न कर.
mar
मी गरीब आहे.
mar
मला दोन्ही आवडतात.
mar
टॉमला थांबव.
mar
मी टॉम आहे.
mar
मी जागा आहे.
mar
बोलू नका.
mar
विचारू या.
mar
आता सुरू करा.
mar
आम्हाला वाचवा.
mar
माझ्याशी लग्न कर.
mar
टॉमला फोन करा.
mar
मला धावता येतं.
mar
मी आहे.
mar
घरी या.
mar
मी एकटा होतो.
mar
पाठी बघ!
mar
भांडू नकोस.
mar
शांत व्हा.
mar
मला मांजरी आवडतात.
mar
मी किंचाळेन.
mar
मला बघा.
mar
आम्हाला ते हवं आहे.
mar
मला स्की करता येतं.
mar
तेच.
mar
ओरडू नका.
mar
टॉम उठला आहे.
mar
मला वाचव.
mar
लढू नका.
mar
तू प्रयत्न केलास.
mar
चांगलंय.
mar
वर काय आहे?
mar
टॉम धावला.
mar
आम्ही लाजाळू आहोत.
mar
माझ्याकडे वेळ आहे.
mar
टॉमला विसरून जा.
mar
मरू नकोस.
mar
कोण पळालं?
mar
ठीक आहे.
mar
कोणाला माहीत आहे?
mar
भरून टाक.
mar
बरी आहेस का?
mar
मला हवा आहे.
mar
कोणाकडे आहे?
mar
विसर.
mar
बोलू नका!
mar
आम्हाला आत येऊ दे.
mar
आपल्याला माहीत आहे.
mar
मला जाणवलं ते.