menu
تاتیبہ
language
رجسٹر لاگ ان
language سرائیکی
menu
تاتیبہ

chevron_right رجسٹر

chevron_right لاگ ان

براؤز

chevron_right رینڈم جملے ݙکھاؤ

chevron_right زبان نال براؤز کرو

chevron_right تندیر نال براؤز کرو

chevron_right ٹیگ نال براؤز کرو

chevron_right آڈیو براؤز کرو

برادری

chevron_right وال

chevron_right سارے ممبراں دی تندیر

chevron_right ممبراں دیاں زباناں

chevron_right مقامی ٻولݨ آ لے

search
clear
swap_horiz
search

میراٹھی وچ آڈیو نال جملے (کل 1819)

mar
आम्ही बरे आहोत.
mar
आपण वाट बघितली.
mar
आम्ही वाट बघितली.
mar
आपण थांबलो.
mar
आम्ही थांबलो.
mar
टॉम फेल झाला.
mar
टॉम अपयशी ठरला.
mar
त्या खोटं बोलल्या.
mar
ते खोटं बोलले.
mar
कुत्रे भुंकतात.
mar
इथे सही कर.
mar
इथे सही करा.
mar
मी काम करतो.
mar
तिथे बघा.
mar
तिथे बघ.
mar
तू ठरव.
mar
तुम्ही ठरवा.
mar
तूच ठरव.
mar
तुम्हीच ठरवा.
mar
इथे थांबा.
mar
इथे थांब.
mar
मागे राहा.
mar
आम्हाला फोन करा.
mar
आम्हाला फोन कर.
mar
तयार हो.
mar
हे धरा.
mar
हे धर.
mar
हे पकडा.
mar
हे पकड.
mar
टॉम हलला.
mar
टॉम हरला.
mar
टॉम खोटं बोलला.
mar
टॉम निघून गेला.
mar
टॉम निघाला.
mar
टॉम सोडून गेला.
mar
आपण हरलो.
mar
आम्ही हरलो.
mar
आपण जिंकलो.
mar
आम्ही जिंकलो.
mar
टॉम प्यायला.
mar
ही घ्या.
mar
ही घे.
mar
हा घ्या.
mar
हा घे.
mar
मी बरा आहे.
mar
कोणीही धावलं नाही.
mar
उजवीकडे वळा.
mar
उजवीकडे वळ.
mar
मी आजारी होतो.
mar
बघू नका.
mar
बघू नकोस.
mar
बोल माझ्याशी.
mar
मी किंचाळलो.
mar
मी ओरडलो.
mar
मी प्रार्थना केली.
mar
मी त्यांना पाहतो.
mar
मी त्यांना बघतो.
mar
मला त्या दिसतात.
mar
मला ते दिसतात.
mar
ते आले.
mar
तो आला.
mar
मी सुरुवात करतो.
mar
मी सुरुवात करेन.
mar
मी जाडा आहे.
mar
इथे आहे का?
mar
तुम्ही जिंकला आहात.
mar
तू जिंकली आहेस.
mar
तू जिंकला आहेस.
mar
मी भात खातो.
mar
धावू नका.
mar
पळू नका.
mar
धावू नकोस.
mar
पळू नकोस.
mar
त्यांना थांबवा.
mar
त्यांना थांबव.
mar
आपल्याला आवडतो.
mar
आपल्याला आवडतं.
mar
आम्हाला आवडतो.
mar
आम्हाला आवडते.
mar
आम्हाला आवडतं.
mar
मी चालेन.
mar
टॉमने मला बघितलं.
mar
टॉमने मला पाहिलं.
mar
टॉमने दाढी केली.
mar
मी थांबेन.
mar
टॉम आला.
mar
जळली.
mar
जळला.
mar
जळलं.
mar
पांढरी आहे.
mar
पांढरा आहे.
mar
पांढरं आहे.
mar
सफेद आहे.
mar
मी जाडा झालो.
mar
टॉमला बघा.
mar
टॉमला बघ.
mar
मी जिंकलो का?
mar
मी व्यायाम करतो.
mar
घडी घाला.
mar
घडी घाल.