menu
तातोएबा
language
नोंदणी करा लॉगइन करा
language मराठी
menu
तातोएबा

chevron_right नोंदणी करा

chevron_right लॉगइन करा

चाळा

chevron_right यादृच्छिक वाक्ये दाखवा

chevron_right भाषेनुसार चाळा

chevron_right यादीनुसार चाळा

chevron_right खूणचिठ्ठीनुसार चाळा

chevron_right ऑडिओ चाळा

समुदाय

chevron_right भिंत

chevron_right सर्व सदस्यांची यादी

chevron_right भाषांनुसार सदस्यांच्या याद्या

chevron_right मातृभाषिकांची आकडेवारी

search
clear
swap_horiz
search

तातोएबा काय आहे?

तातोएबा हा वाक्यांचा व भाषांतरांचा डेटाबेस आहे. यातली सामग्री सतत वाढत असते, व ही अनेक हजार सदस्यांच्या ऐच्छिक योगदानांमुळे शक्य झाली आहे.

वाक्याच्या संदर्भात शब्द कसे वापरले जातात याचे उदाहरण पाहण्यासाठी तातोएबा हे एक साधन आहे. आपण हवे ते शब्द विनिर्दिष्ट करा, आणि तातोएबा आपल्याला अशी वाक्ये दाखवेल की ज्यात ती शब्द समाविष्ट आहेत. त्याबरोबरच, आपल्याला हव्या त्या भाषेत त्या वाक्यांची भाषांतरे दाखवली जातील. तातोएबा हे नाव (जपानी भाषेत अर्थ "उदाहरणार्थ" असा पडतो) या संकल्पनेला कैद करते.

हा प्रकल्प ट्रांग हो यांनी २००६ साली सुरू केला. तेव्हा तो सोर्सफोर्जवर multilangdict या नावाने होस्ट केला होता.

खालील व्हिडियो २०१० साली बनवण्यात आला होता, व यात तातोएबाच्या मूळ कल्पना सादर करण्यात आल्या आहेत.