menu
तातोएबा
language
नोंदणी करा लॉगइन करा
language मराठी
menu
तातोएबा

chevron_right नोंदणी करा

chevron_right लॉगइन करा

चाळा

chevron_right यादृच्छिक वाक्ये दाखवा

chevron_right भाषेनुसार चाळा

chevron_right यादीनुसार चाळा

chevron_right खूणचिठ्ठीनुसार चाळा

chevron_right ऑडिओ चाळा

समुदाय

chevron_right भिंत

chevron_right सर्व सदस्यांची यादी

chevron_right भाषांनुसार सदस्यांच्या याद्या

chevron_right मातृभाषिकांची आकडेवारी

search
clear
swap_horiz
search

प्रश्न आहेत का?

देणग्यांविषयी प्रश्न असल्यास, किंवा येथे दिलेल्या मार्गांव्यतिरिक्त एखाद्या दुसर्‍या मार्गाने देणगी देऊ इच्छित असाल, तर ट्रांगशी किंवा आमच्या संपूर्ण टीमशी संपर्क साधा.

देणगी कशी द्यावी

देणगी द्यायचे आपल्याकडे दोन मार्ग आहेत:

  • आय.बी.ए.एन. (IBAN) हस्तांतर. देणगी द्यायचा हा कदाचित सर्वात स्वस्त मार्ग असेल. तातोएबाची बँक फ्रांसमध्ये स्थित आहे. अर्थात, आपण जर एकाद्या यूरोपीय संघातील देशातले असाल, तर हस्तांतर मोफत असायची सर्वाधिक शक्यता आहे.
  • पेपॅल (PayPal). आय.बी.ए.न. (IBAN) द्वारे आपल्याला पैसे हस्तांतरित करता येत नसतील, तर आपण पेपॅलद्वारे देणगी देऊ शकता. हे लक्ष्यात घ्या की देणगीचा एक विवक्षित भाग पेपॅल स्वतःसाठी घेईल.

IBAN हस्तांतरण

नामधारी: ASSOCIATION TATOEBA
IBAN: FR76 3000 3013 8100 0506 7048 647
BIC/SWIFT: SOGEFRPP

Paypal