श्रेय
आम्हाला खरंच केलेन पार्कर यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनीच आम्हाला अधिक पूर्ण केलेल्या डेटा फाईल प्रदान केल्या. जर आपल्याला त्यांच्या कामात रस असेल, तर येथे त्यांचे प्रकल्प पान पाहा. त्यांच्याशिवाय शँघाईनीज वाक्यांचे इतके संपूर्ण आय.पी.ए. लिप्यंतरण झाले नसते.