menu
Tatoeba
language
登録する ログイン
language 日本語
menu
Tatoeba

chevron_right 登録する

chevron_right ログイン

閲覧する

chevron_right ランダム表示

chevron_right 言語を指定して見る

chevron_right リストごとに見る

chevron_right タグごとに見る

chevron_right 音声つきの例文を見る

コミュニティ

chevron_right 掲示板

chevron_right メンバー一覧

chevron_right 言語ごとのメンバー

chevron_right Native speakers

search
clear
swap_horiz
search

音声つきのマラーティー語の例文 (1,819 件)

info Only sentences having the last 1,000 audios are displayed here.
mar
मी टॉमला दत्तक घेतलं.
mar
मी टॉमला स्पर्श केलं.
mar
मला मिळेल का?
mar
आता इथे या.
mar
आता इथे ये.
mar
टॉम लढला का?
mar
मी मेहनत केली.
mar
मी माझ्या बायकोचा वाढदिवस विसरलो.
mar
तुला कोणाची अपेक्षा होती?
mar
तुम्हाला कोणाची अपेक्षा होती?
mar
कोणी कॅन्सल केलं?
mar
मला आज निघायची गरज नाहीये.
mar
ते आपल्याशी खोटं बोलले.
mar
ते आमच्याशी खोटं बोलले.
mar
तो आमच्याशी खोटं बोलला.
mar
तो आपल्याशी खोटं बोलला.
mar
मी हे दुरुस्त करेन.
mar
काल रात्री मी खूपच प्यायलो.
mar
मी टॉमला माफ केलं.
mar
टॉम कुठे मेला हे मला माहीत नाही.
mar
मला झोपून जायचं नाहीये.
mar
मी तुमच्याशी खोटं बोललो.
mar
मी तुझ्याशी खोटं बोललो.
mar
मी पेपर वाचत नाही.
mar
मी वृत्तपत्र वाचत नाही.
mar
मला लसूण आवडतं.
mar
मी माझे केस रंगवतो.
mar
तुमचे केस कोण कापतं?
mar
तुझे केस कोण कापतं?
mar
मी तुमचं नाव विसरत राहतो.
mar
मी तुझं नाव विसरत राहतो.
mar
मी खोटं बोलत नाही आहे.
mar
मी जमेल तेव्हा मासेमारी करायला जातो.
mar
टॉम मासेमारी करतो का?
mar
मी रोज सकाळी खरेदी करायला जातो.
mar
तुम्ही कुठचे आहात?
mar
मला एक आठवडा लागेल.
mar
मला आज अभ्यास करायचा नाहीये.
mar
मला अजून कशाचीही गरज नव्हती.
mar
बाँब होता.
mar
हे कोणाचं जेवण आहे?
mar
हे कोणाचं खाणं आहे?
mar
तू जुगार खेळतोस का?
mar
तुम्ही जुगार खेळता का?
mar
टॉम का नाही जिंकला?
mar
मी त्यांना घेईन.
mar
मी त्याला घेईन.
mar
इथे गरम आहे.
mar
मी विचित्र नाहीये.
mar
मला तितकं दूध नको आहे.
mar
मला फक्त स्वर्गात जायचं आहे.
mar
मला हे तुमच्या बेडच्या खाली सापडलं.
mar
मला हे तुझ्या बेडच्या खाली सापडलं.
mar
मी जवळजवळ रोजच मांस खातो.
mar
त्यांनी एक खड्डा खोदला.
mar
त्याने एक खड्डा खोदला.
mar
तसं घडेल याची मला शंका आहे.
mar
तसं घडेलच याची मला शंका आहे.
mar
मी टॉमला जवळजवळ रोजच बोलावतो.
mar
मी टॉमला जवळजवळ रोजच फोन करतो.
mar
मी गुन्हा केला नाहीये.
mar
तुम्ही गोंधळलेले आहात हे मला माहीत आहे.
mar
तू गोंधळलेली आहेस हे मला माहीत आहे.
mar
तू गोंधळलेला आहेस हे मला माहीत आहे.
mar
मी टॉमला अजिबात पैसे दिले नाही.
mar
तू खूप छान दिसतोस.
mar
बघून सोपं वाटतं.
mar
असं चालेल का?
mar
हे चालेल का?
mar
मी पुन्हा रडलो.
mar
मी त्यांना काहीच दिलं नाही.
mar
मी त्यांना काहीही दिलं नाही.
mar
ते मी नाकारलं.
mar
मला जराशी फ्रेंच बोलता येते.
mar
मी गाडीने गेलो.
mar
मी इन्टर्न आहे.
mar
मला तर आमलेटदेखील शिजवता येत नाही.
mar
मला तर आमलेटही शिजवता येत नाही.
mar
उघडू नका.
mar
उघडू नकोस.
mar
मी नेहमीच चालतो.
mar
मी आणखीन एक तास वाट पाहू शकतो.
mar
मी आणखीन एक तास थांबू शकतो.
mar
मी तुरुंगात होतो.
mar
मला एक भूत दिसलं.
mar
मला फ्रेंच आवडते.
mar
मला फ्रेंच येते.
mar
हॉर्न वाजवा.
mar
हॉर्न वाजव.
mar
सवय होऊन जाते.
mar
आरसा कुठे आहे?
mar
रडतंय कोण?
mar
कोण रडतंय?
mar
तो कुत्रा आहे का?
mar
त्यांच्या नाकातून रक्त आलं.
mar
त्याच्या नाकातून रक्त आलं.
mar
मूर्खपणा होता.
mar
तुम्ही सुखी आहात का?
mar
तू सुखी आहेस का?
mar
मला अजून हवं होतं.