menu
타토에바
language
회원 가입 로그인
language 한국어
menu
타토에바

chevron_right 회원 가입

chevron_right 로그인

검색하기

chevron_right Show random sentence

chevron_right 언어로 검색하기

chevron_right 리스트로 검색하기

chevron_right 태그로 검색하기

chevron_right 오디오로 검색하기

커뮤니티

chevron_right 담벼락

chevron_right 전체 회원 리스트

chevron_right 회원들이 쓰는 언어

chevron_right 원어민

search
clear
swap_horiz
search

마라티어로 된 오디오가 있는 문장 (1,819 results)

info Only sentences with the 1,000 most-recently added audio files are displayed here.
mar
ते अभ्यास करताहेत.
mar
तो अभ्यास करतोय.
mar
मी घरीच होतो.
mar
मी घरी होतो.
mar
मी एक पुस्तक विकलं.
mar
मला हिवाळा आवडतो.
mar
मला सर्दी झाली आहे.
mar
माझा तुमच्यावर विश्वास आहे.
mar
माझा तुझ्यावर विश्वास आहे.
mar
लवकर कर, टॉम.
mar
थकलीयस का?
mar
थकलायस का?
mar
तुला उशीर झाला होता.
mar
कोणी बांधलं?
mar
ते कोणी बांधलं?
mar
मी सांगतो.
mar
मी तुमची मदत करेन.
mar
मी तुमची मदत करतो.
mar
मी तुझी मदत करेन.
mar
मी तुझी मदत करतो.
mar
मी आधी जातो.
mar
मला नाचता येत नाही.
mar
असं नका करू.
mar
असं नको करूस.
mar
टॉमला माहीत आहे?
mar
टॉमला माहीत आहे का?
mar
लवकर करा.
mar
लवकर कर.
mar
मला टेनिस आवडतो.
mar
तुम्ही का रडत आहात?
mar
तू रडत का आहेस?
mar
तुम्ही रडताय कशाला?
mar
तू रडतेयस कशाला?
mar
तू रडतोयस कशाला?
mar
हे का घडलं?
mar
टॉम कुठे जन्माला आला होता?
mar
मी फायरफॉक्स वापरतो.
mar
मी बोललो.
mar
मी थुकतो.
mar
मी टॉमची मदत करतो.
mar
मी फोन करेन.
mar
जुनी आहे.
mar
जुना आहे.
mar
जुनं आहे.
mar
माझं आत्ताच खाऊन झालं आहे.
mar
हेच आहे का?
mar
हेच का?
mar
आपण मजा केली.
mar
आम्ही मजा केली.
mar
मी जिंकलोय.
mar
गप्प व्हा!
mar
गप्प हो!
mar
गप्प!
mar
त्यांना पकडा.
mar
त्यांना पकड.
mar
त्याला पकडा.
mar
त्याला पकड.
mar
माझी तलाशी घे.
mar
माझी तलाशी घ्या.
mar
जागी हो!
mar
जागा हो!
mar
जागे व्हा!
mar
शांत राहा!
mar
शांत राहा.
mar
शांत व्हा!
mar
चला!
mar
चल!
mar
जाऊ द्या!
mar
जाऊ दे!
mar
सोड!
mar
सोडा!
mar
आपण परत आलो आहोत.
mar
आम्ही परत आलो आहोत.
mar
चांगलं आहे का?
mar
घरी राहा.
mar
मी चांगला होतो.
mar
लवकर या!
mar
लवकर ये!
mar
घरी जा.
mar
टॉमला सावध करा.
mar
टॉमला सावध कर.
mar
मी काम करेन.
mar
शांत हो!
mar
मी चालू शकतो.
mar
त्या पडल्या.
mar
ते पडले.
mar
टॉम ओरडला.
mar
हा मी.
mar
माझा घ्या.
mar
माझी घ्या.
mar
माझं घ्या.
mar
माझी घे.
mar
माझा घे.
mar
माझं घे.
mar
खोटं बोलू नका.
mar
खोटं बोलू नकोस.
mar
माहीत आहे.
mar
मी पाहिलं.
mar
मी बघितलं.
mar
आपण बरे आहोत.