menu
sisku
language
zbasu lo jaspu pilno lo jaspu
language Lojban
menu
sisku

chevron_right zbasu lo jaspu

chevron_right pilno lo jaspu

catlu

chevron_right Show random sentence

chevron_right lo vrici ne se po'i lo bangu

chevron_right lo vrici ne se po'i lo liste

chevron_right lo vrici ne se po'i lo tcita

chevron_right lo vrici poi se bacru

cecmu

chevron_right bitmu

chevron_right liste lo ro cmima

chevron_right bangu lo cmima

chevron_right lo tavla be co'a lo ka jbena

search
clear
swap_horiz
search

lo jufra poi te gerna lo maratiian gi'e se bacru (total 1819)

mar
आम्ही काम करू.
mar
मी इथे जेवतो.
mar
बरी आहेस का?
mar
बरा आहेस का?
mar
पक्षी गातात.
mar
कोणाला माहीत आहे?
mar
आपण थांबू.
mar
आम्ही थांबू.
mar
तेच.
mar
बरोब्बर.
mar
झालंय का?
mar
मी आहे.
mar
टॉम मरेल.
mar
टॉमला माफ करा.
mar
टॉमला माफ कर.
mar
तुम्ही कश्या आहात?
mar
तुम्ही कसे आहात?
mar
कशी आहेस?
mar
कसा आहेस?
mar
मी विकत घेईन.
mar
त्या जिंकल्या.
mar
ते जिंकले.
mar
माझं पोट भरलंय.
mar
ठीक आहेस का?
mar
पाठी बघ.
mar
मी निरोगी आहे.
mar
मी उघडतो.
mar
मी घेतो.
mar
मी आणतो.
mar
मी सांगू शकत नाही.
mar
मला सांगता येत नाही.
mar
सांगता येत नाही.
mar
ते हुशार आहेत.
mar
तो हुशार आहे.
mar
बोलू नका!
mar
बोलू नकोस!
mar
कसं काय?
mar
वर काय आहे?
mar
मी तरूण आहे.
mar
मी बरोबर आहे.
mar
मी जागा आहे.
mar
मी पण गेलो.
mar
मी थकलेलो.
mar
मला दोन्ही आवडतात.
mar
मला बरं वाटतंय.
mar
मी जास्त उंच आहे.
mar
ते डीजे आहेत.
mar
तो डीजे आहे.
mar
तो खोटं बोलतोय.
mar
ते येऊ शकतात.
mar
रडू नका.
mar
रडू नकोस.
mar
लाकुड जळतं.
mar
त्या कोण आहेत?
mar
ती कोण आहे?
mar
आपण माणसं आहोत.
mar
आम्ही माणसं आहोत.
mar
मला ते आवडतात.
mar
मला तो आवडतो.
mar
मी पोहू शकतो.
mar
मला पोहता येतं.
mar
ते चांगले आहेत.
mar
तो चांगला आहे.
mar
भरून टाक.
mar
मला आत येऊ द्या.
mar
मला आत येऊ दे.
mar
ठीक आहे.
mar
ते नवीन आहे.
mar
नवीन आहे.
mar
मला स्की करता येतं.
mar
मी पळू शकतो.
mar
मी धावू शकतो.
mar
मला धावता येतं.
mar
मला पळता येतं.
mar
ऊभे व्हा!
mar
ऊभी हो!
mar
मी ते वापरतो.
mar
मिळालं.
mar
मला पण.
mar
मी पण.
mar
कसं आहे?
mar
सोडू नका.
mar
सोडू नकोस.
mar
ते पकडा.
mar
ते पकड.
mar
ते घे.
mar
ते घ्या.
mar
मरू नका.
mar
मरू नकोस.
mar
आम्हाला बघा.
mar
आम्हाला बघ.
mar
मला बघा.
mar
मला बघ.
mar
माझ्याबरोबर लग्न करा.
mar
माझ्याशी लग्न कर.
mar
हे वापरा.
mar
हे वापर.
mar
मला सोडा.
mar
मला सोडून जा.
mar
ते सोडा.