साधने
- फुरिगाना स्वयं निर्मिती: जपानी वर फुरिगाना स्वयं निर्मित करा.
- चीनी सरलीकृत/पारंपारिक लिप्यंतरण: पारंपारिक चिनीचे सरलीकृत लिपीत लिप्यंतरण करा, किंवा तसेच उलट
- शँघाईनीज ते आय.पी.ए.: आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेचे (आय.पी.ए) उपयोग करून शँघाईनीज मजकुराचे उच्चार दर्शवा.