menu
Tatoeba
language
Registrarse Identificarse
language Español
menu
Tatoeba

chevron_right Registrarse

chevron_right Identificarse

Navegar

chevron_right Mostrar oración aleatoriamente

chevron_right Navegar por idioma

chevron_right Navegar por lista

chevron_right Navegar por etiqueta

chevron_right Navegar por oraciones con voz

Comunidad

chevron_right Muro

chevron_right Lista de todos los miembros

chevron_right Idiomas de los miembros

chevron_right Hablantes nativos

search
clear
swap_horiz
search

Oraciones en Maratí con voz (total 1.819)

mar
मरशील.
mar
तू मरशील.
mar
मला तितक्या मोठ्या गाडीची गरज नाहीये.
mar
अजून काही?
mar
फुले फुलतात.
mar
मला बॉस्टनची आठवण येते.
mar
मला क्लासला जायचं नाहीये.
mar
माझ्याबरोबर नाचा.
mar
माझ्याबरोबर नाच.
mar
टॉमला कोणी पाठवलं?
mar
मी गात होतो.
mar
माझ्याकडे एक महत्त्वाचा निरोप आहे.
mar
मला रक्ताचा वास येतोय.
mar
चढत रहा.
mar
मी टॉमला दुर्लक्ष केलं.
mar
मला एकही गोष्ट समजली नाही.
mar
मी टॉमशी खोटं बोललो.
mar
मी फोन केला नाही.
mar
खूप दुखेल का?
mar
मला स्वप्नं पडत नाहीत.
mar
मला पिवळा आवडतो.
mar
मला फुलांना पाणी घालायचं आहे.
mar
अजून आहे का?
mar
तू का नाही गात?
mar
तू गात का नाहीस?
mar
तू का नाही येऊ शकत?
mar
मी नाही झोपणार.
mar
कोण आलं आहे?
mar
ते का?
mar
का हे देव जाणे.
mar
टॉमचं कार्ड कुठे आहे?
mar
मला एक सेकंद द्या.
mar
मला एक सेकंद दे.
mar
मला एक बंदूक द्या.
mar
मला एक बंदूक दे.
mar
टॉम करू शकतो का?
mar
तू करू शकतोस, टॉम.
mar
तो बर्‍यापैकी बोलतो.
mar
लाल जॅकेट मला आवडत नाही.
mar
मी विसराळू आहे.
mar
मी फक्त ताज्या भाज्या खातो.
mar
मी केवळ ताज्या भाज्या खातो.
mar
मी खूप रडलो.
mar
काय रात्र होती!
mar
काय रात्र आहे!
mar
गेम होता.
mar
खेळ होता.
mar
त्याला वेळ द्या.
mar
त्याला वेळ दे.
mar
ते मांजर आहे का?
mar
ती मांजर आहे?
mar
ती मांजर आहे का?
mar
मांजरी स्वप्न बघतात का?
mar
माझं ऑफिस कुठे आहे?
mar
भात शिजवा.
mar
भात शिजव.
mar
मी तसल्या गोष्टी करत नाही.
mar
टॉमची फाइल कुठेय?
mar
हे गाणं कोणी गायलं?
mar
मी ट्विटर वापरतो.
mar
तू धावू शकत नाहीस, टॉम.
mar
तू पळू शकत नाहीस, टॉम.
mar
कोणी लिहिलं?
mar
मला टॉमचा अपमान करायचा नव्हता.
mar
जवळपासच आहे.
mar
जवळपास आहे.
mar
टॉम कुठे लपलाय?
mar
टॉम कुठे लपतो आहे?
mar
मी तुम्हाला गायला शिकवू शकतो.
mar
मी तुला गायला शिकवू शकतो.
mar
टॉम नव्हता.
mar
ते तिथे कोणी ठेवलं?
mar
ते तिथे कोणी टाकलं?
mar
काय चावलं तुम्हाला?
mar
काय चावलं तुला?
mar
मी शिकार करत होतो.
mar
मी जपानी.
mar
मी जपानी आहे.
mar
जरासा चहा घ्या.
mar
मला पिवळा रंग आवडतो.
mar
मला एक दिवस दे.
mar
मला एक दिवस द्या.
mar
मला खायला आवडतं.
mar
मला माझी आई हवेय.
mar
टॉमला झोपू द्या.
mar
टॉमला झोपू दे.
mar
मासे झोपतात का?
mar
मी जवळजवळ दररोजच दूध विकत घेतो.
mar
ते कोणाचं बाळ आहे?
mar
हे कोणाचं बाळ आहे?
mar
तू खाशील.
mar
मला ट्रेन आवडतात.
mar
खा आणि पी.
mar
मला टॉमबद्दल सर्वकाही माहीत आहे.
mar
तुझी बायको कुठे आहे?
mar
सांगू नकोस.
mar
सांगू नका.
mar
मला सांगू नकोस.
mar
मला सांगू नका.
mar
मी अविवाहित आहे.