menu
Tatoeba
language
注册 登录
language 吳語
menu
Tatoeba

chevron_right 注册

chevron_right 登录

浏览

chevron_right 随机句子

chevron_right 选择闲话

chevron_right 选择列表

chevron_right 选择标签

chevron_right 选择音频

社群

chevron_right 留言墙

chevron_right 全部用户列表

chevron_right 用户额闲话

chevron_right 母语者

search
clear
swap_horiz
search

带音频额马拉提语句子(1819则结果)

info Only sentences with the 1000 most-recently added audio files are displayed here.
mar
मी आज माझी गिटार विकून टाकली.
mar
मी आज माझी गिटार विकली.
mar
तुम्ही मला आणखीन एक संधी देत आहात का?
mar
तू मला आणखीन एक संधी देत आहेस का?
mar
माझ्यासाठी एक फाइल डाउनलोड करशील का?
mar
मी संपूर्ण पुस्तक वाचून काढलं.
mar
मी पूर्ण पुस्तक वाचलं.
mar
त्या चित्रपटाचं नाव काय होतं?
mar
त्या पिक्चरचं नाव काय होतं?
mar
तुम्हाला कोणता पिक्चर बघायचा आहे?
mar
तुला कोणता पिक्चर बघायचा आहे?
mar
तुमच्याकडे किमान तीन विकल्प आहेत.
mar
तुझ्याकडे किमान तीन विकल्प आहेत.
mar
गाई मैदानात चरत होत्या.
mar
मी बॉस्टनला परतेन.
mar
मला एक पुस्तक लिहायचं आहे.
mar
मी रेडियो बंद केला.
mar
डायनोसॉर पृथ्वीवर राज करायचे.
mar
एकच केळं कशाला विकत घेतलंत?
mar
एकच केळं का विकत घेतलंस?
mar
तुम्ही टॉमला तसं करायला का सांगितलंत?
mar
तू टॉमला तसं करायला का सांगितलंस?
mar
बर्लिन जर्मनीची राजधानी आहे.
mar
मला माझी सायकल परत हवी आहे.
mar
मला लागली होती भूक आणि आला होता राग.
mar
मी शाळा सोडू इच्छितो.
mar
मला शाळा सोडायची आहे.
mar
मी तुझ्या संकेतस्थळावर गेलो.
mar
हे मी नक्कीच करेन.
mar
तुमच्या चेहर्‍यावर आईस्क्रिम लागलं आहे.
mar
तुझ्या चेहर्‍यावर आईस्क्रिम लागलंय.
mar
मी तुझ्यासाठी विकत आणलेला ब्लाऊज कुठेय?
mar
माझ्या ऑफिसमध्ये बोलायचं आहे का?
mar
हे अजून कोणाला का हवं असेल?
mar
मी जाऊन सगळ्यांना सांगतो.
mar
ही कादंबरी कोणी लिहिली माहीत आहे का?
mar
तुला भूक लागली असेल.
mar
आगीला बघायला गर्दी जमली.
mar
मी ताबडतोब निघेन.
mar
मला वाटतं टॉमला मेरी आवडते.
mar
तुला तुझ्या कॉफीत साखर हवी आहे का?
mar
तुम्हाला कॉफीत साखर हवी आहे का?
mar
मला टॉमची वाट बघायची आहे.
mar
मला टॉमसाठी थांबायचं आहे.
mar
तुम्हाला इतक्या लवकर यायची गरज नाहीये.
mar
टॉमला मी उद्या बोलवेन.
mar
टॉमला मी उद्या फोन करेन.
mar
तुझी सर्वात आवडती कोल्ड्रिंक कोणती आहे?
mar
मला बॉस्टनला जायचं आहे.
mar
तुझी सर्वात आवडती मसल कार कोणती आहे?
mar
कच्चे मासे खाणारे कुत्रे असतात का?
mar
त्यांचा काय अर्थ होता तुम्हाला कळला का?
mar
त्याचा काय अर्थ होता तुला कळला का?
mar
मला टॉमबरोबर बोलायचं आहे.
mar
मी काल रात्री तिथे होतो.
mar
मला वाटतं मी तुमची मदत करू शकतो.
mar
मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे.
mar
मला आत्ताच जायचं आहे.
mar
ते मी लक्षात ठेवेन.
mar
तुझी सर्वात आवडती शिवी कोणती आहे?
mar
ते मला द्यायला तुम्हाला कोणी सांगितलं?
mar
तुम्हाला रोमन अंक समजतात का?
mar
तुला रोमन अंक समजतात का?
mar
या घड्याळाची किंमत किती आहे?
mar
सर्वात जवळचं हॉटेल कुठे आहे?
mar
सर्वात जवळचं रेस्टॉरंट कुठे आहे?
mar
मला बाहेर रहायचंय.
mar
आज तर अतिशय चांगली गोष्ट झाली.
mar
मी माझा कॅमेरा सोबत घेतला.
mar
तुला फ्रेंच बोलता येत नाही, ना?
mar
तू बावळट असशील.
mar
तू मूर्ख असशील.
mar
मी ऑनलाइन कपडे विकतो.
mar
तुझी सायकल माझ्या सायकलीसारखी आहे.
mar
भारताची लोकसंख्या किती आहे?
mar
तुझी आई मला मारून टाकणार आहे.
mar
काय घडलं कोणास ठाऊक.
mar
काय माहीत काय झालं.
mar
माझी हवाईला जाण्याची इच्छा आहे.
mar
मी डोंगरांमध्ये होतो.
mar
मला तिची मदत करता येत होती.
mar
मला तिची मदत करता आली.
mar
माझा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे.
mar
मी शाळेत मेहनतीने अभ्यास केला.
mar
मी एक तास अभ्यास केला.
mar
मला ताप आलाय असं वाटतंय.
mar
मी त्यांना गाडी साफ करताना बघितलं.
mar
काळे कपडे घातलेल्या एका बाईला मी बघितलं.
mar
मला अजूनही माहीत नाही.
mar
तुम्ही एक कप चहा घ्याल का?
mar
इंग्रजी कसं बोलतात तुम्हाला माहिती आहे का?
mar
इंग्रजी कसं बोलतात तुला माहिती आहे का?
mar
मला काहीतरी गोड हवं आहे.
mar
मला उद्या सकाळी नऊ वाजता फोन करा.
mar
मला उद्या सकाळी नऊ वाजता फोन कर.
mar
मला एक गाडी भाड्यावर हवी आहे.
mar
तुम्हाला लगेचच समजेल.
mar
तू लगेचच समजशील.
mar
मी दर रविवारी चर्चमध्ये जातो.
mar
मी मोठा फॅन आहे.