menu
ٹٹوبا
language
درج کن لاگِن
language بلۏچی
menu
ٹٹوبا

chevron_right درج کن

chevron_right لاگِن

براوز کن

chevron_right پَدیمیں گالِد ءَ پیشدار

chevron_right زبان ءِ رِد ءَ براوز کن

chevron_right لَڑ ءِ رِد ءَ براوز کن

chevron_right ٹیگ ءِ رِد ءَ براوز کن

chevron_right تواربَند ءَ براوز کن

ٹَکّ

chevron_right دیوال

chevron_right دراھیں باسکانی لَڑ

chevron_right باسکانی زبان

chevron_right پیدائشی گپ جنوک

search
clear
swap_horiz
search

( آسرے2342)ءِ ءِ ھما گالِد کہ آ گوں تواربَند اَنت۔مراٹھی

info Only the 1000 most recently added audio recordings are displayed here.
mar
मी पुन्हा कधीच गाणार नाही.
mar
आज आम्हाला तेवढंच करायचं आहे.
mar
आज आपल्याला तेवढंच करायचं आहे.
mar
टॉम खोलीत एकटा आहे.
mar
टॉम कंपनी चालवेल.
mar
मी तुम्हाला आज रात्री फोन करेन.
mar
मी तुला आज रात्री फोन करेन.
mar
टॉम मेरीसोबत राहतोय.
mar
टॉम मेरीबरोबर राहतोय.
mar
आपण खूप नशीबवान आहोत.
mar
आम्ही खूप नशीबवान आहोत.
mar
ही प्लास्टिकची खुर्ची स्वस्त आहे.
mar
ही प्लास्टिकची खुर्ची स्वस्तातली आहे.
mar
पोहणे हा संपूर्ण शरीरासाठी चांगला व्यायाम असतो.
mar
आपण सगळ्यांनी एकत्र पूलमध्ये उडी मारली.
mar
आम्ही सगळ्यांनी एकत्र पूलमध्ये उडी मारली.
mar
तुम्ही उद्या फोन कराल का?
mar
तू उद्या फोन करशील का?
mar
तुम्ही उद्या कॉल कराल का?
mar
तू उद्या कॉल करशील का?
mar
तिथे तीन माणसं होती.
mar
दोन उपाय आहेत.
mar
काहीतरी प्या.
mar
काहीतरी पी.
mar
सगळ्यांनी मुखवटा घातला होता.
mar
सगळ्यांनी मास्क घातला होता.
mar
त्या नदीच्या दुसर्‍या बाजूला राहतात.
mar
ते नदीच्या दुसर्‍या बाजूला राहतात.
mar
टॉम त्यांच्यातला एक आहे.
mar
टॉम आणि मेरी आगीजवळ बसले.
mar
टॉम आणि मेरी आगीपाशी बसले.
mar
तू रोज चहा पितेस का?
mar
तुम्ही रोज चहा पिता का?
mar
तू रोज चहा पितोस का?
mar
राजकारण हा एक खेळ असतो.
mar
मला त्याची भीती वाटते.
mar
स्वतःला दोष देणं बंद करा.
mar
स्वतःला दोष देणं बंद कर.
mar
तू त्या माणसाला का ठार मारलंस?
mar
तुम्ही त्या माणसाला का मारलंत?
mar
तू त्या माणसाला का मारलंस?
mar
मी फक्त एक प्रश्न विचारला.
mar
मी एकच प्रश्न विचारला.
mar
मी फक्त एकच प्रश्न विचारला.
mar
उद्यापासून मी डाएट करायला सुरू करेन.
mar
मी उद्यापासून डाएट करायला सुरुवात करेन.
mar
हा या वर्षीचा कॅटलॉग आहे.
mar
मी विसरलो तर मला आठवण करून द्या.
mar
मी विसरलो तर मला आठवण करून दे.
mar
मी कोणाचीही फजिती करायचा प्रयत्न करत नव्हतो.
mar
मी कोणालाही फसवायचा प्रयत्न करत नव्हतो.
mar
आधीच सुरू झालं आहे.
mar
इथे थांबूया.
mar
मला अजिबात कल्पना नाहीये. म्हणूनच मी विचारतोय.
mar
टॉमला ठरवू देऊया.
mar
माझे पैसे गायब आहेत.
mar
या बॉक्सचं वजन किती आहे?
mar
घड्याळ टेबलावर आहे.
mar
माझ्याकडे गाडी आहे.
mar
मला संत्रींपेक्षा सफरचंद जास्त आवडतात.
mar
माझ्याकडे एक यादी आहे.
mar
माझ्याकडे यादी आहे.
mar
टॉमला धक्का बसणार आहे.
mar
मला कधीच झोपायला जमणार नाही.
mar
मला कधीच झोपता येणार नाही.
mar
काळजी करू नका. आपण असं खूप वेळा केलं आहे.
mar
काळजी करू नका. आम्ही असं खूप वेळा केलं आहे.
mar
काळजी करू नकोस. आपण असं खूप वेळा केलं आहे.
mar
काळजी करू नकोस. आम्ही असं खूप वेळा केलं आहे.
mar
तुम्ही माझ्याशी कधी बोलत का नाही?
mar
तू माझ्याशी कधी बोलत का नाहीस?
mar
मी तुमच्यासाठी काहीतरी खायला विकत घेतलं.
mar
मी तुझ्यासाठी काहीतरी खायला विकत घेतलं.
mar
आज मला खूपच वाईट वाटतंय.
mar
मला आज खूप वाईट वाटतंय.
mar
मी टाय घातला होता.
mar
टॉमला सांगा मला भूक लागली नाहीये.
mar
टॉमला सांग मला भूक लागली नाहीये.
mar
टॉम, मेरी, जॉन आणि अ‍ॅलिस या सर्वांनी तीच चूक केली.
mar
सगळीकडे सायकली होत्या.
mar
तुम्हाला पुन्हा उचकी लागली आहे.
mar
तुला पुन्हा उचकी लागली आहे.
mar
तुम्हाला उद्या यायची गरज नाहीये.
mar
तुला उद्या यायची गरज नाहीये.
mar
तुम्ही काल रात्री काय करत होता?
mar
तू काल रात्री काय करत होतीस?
mar
तू काल रात्री काय करत होतास?
mar
मेरी भरपूर दागिने घालते.
mar
तुम्ही मला देशद्रोही म्हणालात.
mar
तू मला देशद्रोही म्हणालीस.
mar
तू मला देशद्रोही म्हणालास.
mar
तुम्ही मला गद्दार म्हणालात.
mar
तू मला गद्दार म्हणालीस.
mar
तू मला गद्दार म्हणालास.
mar
कुत्रा अजूनही जिवंत आहे.
mar
माझे आजोबा कसे दिसायचे हे मला आठवत नाही.
mar
तुम्ही केव्हा गायलात?
mar
तू केव्हा गायलीस?
mar
तू केव्हा गायलास?
mar
काम करायची वेळ आत्ता आहे.