menu
Tatoeba
language
登録する ログイン
language 日本語
menu
Tatoeba

chevron_right 登録する

chevron_right ログイン

閲覧する

chevron_right ランダム表示

chevron_right 言語を指定して見る

chevron_right リストごとに見る

chevron_right タグごとに見る

chevron_right 音声つきの例文を見る

コミュニティ

chevron_right 掲示板

chevron_right メンバー一覧

chevron_right 言語ごとのメンバー

chevron_right Native speakers

search
clear
swap_horiz
search

音声つきのマラーティー語の例文 (1,819件)

mar
बेकरी कुठे आहे?
mar
खूपच कडक आहे.
mar
खूपच कठीण आहे.
mar
मी टॉमला काही प्रश्न विचारले.
mar
तू टॉमची मदत करू शकत नाहीस.
mar
प्रेम हे वेडं असतं.
mar
चावी सोडा.
mar
चावी सोड.
mar
ही गाजरं मी स्वतः उगवली आहेत.
mar
मी पत्र पाठवायला विसरलो.
mar
काहीतरी खाऊन घे.
mar
काहीतरी खा.
mar
मी अनाथ आहे.
mar
ते माझे बॉस आहेत.
mar
तो माझा बॉस आहे.
mar
मी लक्ष्य वळवलं.
mar
काय बाई आहे!
mar
वेगळा दिसतोयस.
mar
वेगळी दिसतेयस.
mar
तुम्ही वेगळे दिसता.
mar
तू वेगळी दिसतेस.
mar
तू वेगळा दिसतोस.
mar
मस्त झालं.
mar
प्रेम काय आहे?
mar
प्रेम काय असतं?
mar
प्रेम म्हणजे काय?
mar
माझ्याकडे एक आंगठी आहे.
mar
मी मरत नाहीये.
mar
आपण एकटे आहात का?
mar
तुम्ही एकटे आहात?
mar
तू एकटी आहेस?
mar
तू एकटा आहेस?
mar
तो इंग्रज आहे.
mar
मला फ्रेंच कठीण पडते.
mar
मी शिक्षक आहे.
mar
टॉम का नाही येऊ शकत?
mar
पार्टी कोणाला करायची आहे?
mar
मला हवं तेव्हा मी निघू शकतो.
mar
व्यवस्थापक कोण आहे?
mar
मॅनेजर कोण आहे?
mar
हा केक कोणी बनवला?
mar
टॉम दोषी आहे का?
mar
मी जिंकू इच्छितो.
mar
मला जिंकायचं आहे.
mar
कोण लढेल?
mar
कोण वाचलं?
mar
टॉमला कोणी मारलं मला माहीत नाही.
mar
मी कविता लिहितो.
mar
त्याचं नव्हतं.
mar
मी एक उंदीर पाहिला!
mar
मला एक उंदीर दिसला!
mar
हे तुमचं आहे का?
mar
हे तुझं आहे का?
mar
किती धूळ आहे.
mar
सगळे मरतात.
mar
सगळेच मरतात.
mar
हे पाठ कर.
mar
तू मला सांगितलं नाहीस.
mar
असं काय?
mar
मी किती मूर्ख आहे.
mar
शक्य आहे.
mar
वेळ आहे का?
mar
खूपच कुरूप आहे.
mar
तू इथे होतास मला माहीत नव्हतं.
mar
आपल्याला झोप आली आहे.
mar
आम्हाला झोप आली आहे.
mar
काहीतरी चालू आहे हे मला माहीत आहे.
mar
तुम्ही लोकं आहात कोण?
mar
ते मेले आहेत का?
mar
मेले आहेत का?
mar
मेलेले आहेत का?
mar
मी टॉमचा मित्र बनू शकत नाही.
mar
मी टॉमशी मैत्री करू शकत नाही.
mar
कसं असू शकतं?
mar
असं कसं असू शकतं?
mar
मला त्याचं नावही माहीत नव्हतं.
mar
मला तर त्याचं नावसुद्धा माहीत नव्हतं.
mar
भूक कोणाला लागली आहे?
mar
आपण रडत आहोत.
mar
आम्ही रडत आहोत.
mar
माझ्याकडे बाँब आहे.
mar
माझ्याकडे एक बाँब आहे.
mar
घरी घेऊन ये.
mar
ते घरी आण.
mar
घरी आण.
mar
भूक कोणाला लागलीये?
mar
ही कोणाची बीअर आहे?
mar
कोच मीच आहे.
mar
मी कोच आहे.
mar
तुम्ही कुठे काम करता मला माहीत नाहीये.
mar
तू कुठे काम करतोस मला माहीत नाही.
mar
उद्या या.
mar
उद्या ये.
mar
किती गोड आहे.
mar
मी स्वप्न बघतोय का?
mar
मला एक नोकरी सापडली.
mar
कोणीच लिहिताना मला दिसलं नाही.
mar
मला कोणीही लिहिताना दिसलं नाही.
mar
मी टॉमला नाही असं सांगितलं.
mar
मी युरोपला दोनदा गेलो आहे.