menu
Tatoeba
language
Register Inloggen
language Grunnegs
menu
Tatoeba

chevron_right Register

chevron_right Inloggen

Bloadern

chevron_right Let willekeurege zin zain

chevron_right Bloadern op toal

chevron_right Deur liesten bloadern

chevron_right Bloadern op label

chevron_right Deur audio bloadern

Gemainschop

chevron_right Muur

chevron_right Liest van ale leden

chevron_right Toalen van leden

chevron_right Moudertoalsprekers

search
clear
swap_horiz
search

Zinnen ien t Marathi mit audio (1819 results)

info Only sentences having the last 1000 audios are displayed here.
mar
ते कशाला भांडले?
mar
मला टॉमशी बोलायचं नाहीये.
mar
खूपच काळोख आहे.
mar
तिचं घर कुठे आहे?
mar
आजचा डीजे कोण आहे?
mar
माझा धर्मात विश्वास नाहीये.
mar
मला बेकनचा वास येतोय.
mar
वेळ लागतो.
mar
मी स्वतःसाठी एक छोटी गाडी विकत घेतली.
mar
मी तुम्हाला शोधून काढेन.
mar
मी तुला शोधून काढेन.
mar
कोण जिंकेल?
mar
मला हे हवं होतं.
mar
ही कोणाची वाईन आहे?
mar
मला घड्याळं आवडतात.
mar
तुम्ही जाऊ शकत नाही.
mar
तू जाऊ शकत नाहीस.
mar
टॉमला कोण बघतंय?
mar
टॉमवर कोण लक्ष ठेवतंय?
mar
इथे कोण होतं?
mar
तुम्हाला कोणी सांगितलं?
mar
तुला कोणी सांगितलं?
mar
माझा एकही शत्रू नाहीये.
mar
वेळ कोणाकडे आहे?
mar
कोणाला गोळी लागली?
mar
कोणी काय केलं?
mar
हे कोणी केलं?
mar
तुझा पुरावा कुठेय?
mar
तुझा फोन कुठेय?
mar
रिमोट कुठे आहे?
mar
डॉक्टर कुठे आहेत?
mar
डॉक्टर कुठे आहे?
mar
माझं पॉपकॉर्न कुठे आहे?
mar
दादा कुठेय?
mar
माझा भाऊ कुठेय?
mar
कुठे होतं ते?
mar
ते इथे नाहीये.
mar
इथे नाहीये.
mar
मला कॉल नको करूस.
mar
मी तुम्हाला फसवलं.
mar
मी तुला फसवलं.
mar
मी आज दुपारी टॉमला बोलवलं.
mar
मी आज दुपारी टॉमला फोन केला.
mar
आपण प्रयत्न करत आहोत.
mar
आम्ही प्रयत्न करत आहोत.
mar
मी आता थकलोय.
mar
मला तुझा आवाज अजूनही ऐकू येतोय.
mar
मी व्हिडिओ गेम खेळत नाही.
mar
मी संगणकीय खेळ खेळत नाही.
mar
तो खूप आजारी आहे.
mar
मी बॉस्टनमध्ये आहे.
mar
मला तुझ्याशी बोलायचं नाहीये.
mar
त्याला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही.
mar
मी शाळेला बसने जात नाही.
mar
मला टॉमशी बोलण्याची गरज नाहीये.
mar
त्यानंतर मी कुठे जाऊ?
mar
मी ते लहान मुलाला सोपवलं.
mar
मी ते त्या लहान मुलाला दिलं.
mar
मी आता व्हॉलीबॉल खेळतोय.
mar
मी नवीन गाडी विकत घ्यायला जातोय.
mar
मी नवीन गाडी विकत घेणार आहे.
mar
तो आंधळा झाला.
mar
तुम्ही छोटे आहात.
mar
तू छोटी आहेस.
mar
तुम्ही खोटं बोलत आहात!
mar
तू खोटं बोलतेयस!
mar
तू खोटं बोलतोयस!
mar
खरं नाहीये.
mar
ते खरं नाहीये.
mar
आम्ही येत आहोत.
mar
त्यावर तुझं नाव मला दिसत नाहीये.
mar
मला एक घर दिसून येतंय.
mar
मला एक घर दिसतंय.
mar
मला नंतर फोन कर!
mar
मला नंतर बोलव!
mar
तू मला बोलवलं नाहीस.
mar
आत येऊ नका.
mar
आत येऊ नकोस.
mar
आम्हाला भूक लागली आहे.
mar
मी थकलो नाहीये.
mar
मी धावत बाहेर गेलो.
mar
मला माझ्या आईची आठवण येतेय.
mar
मला द्या!
mar
मला दे!
mar
मला कोणीतरी दिसलं.
mar
तू जाडी दिसतेस.
mar
तू जाडा दिसतोस.
mar
तुम्ही येथे अभ्यास करू शकता.
mar
तू इथे अभ्यास करू शकतेस.
mar
तुम्ही अतिशय शूर आहात.
mar
तू अगदी धाडसी आहेस.
mar
आज पाऊस पडेल का?
mar
तो कोणाचा मित्र आहे?
mar
आपण कुठे भेटू?
mar
तुमची खोली कुठे आहे?
mar
तुझी खोली कुठे आहे?
mar
कुठे दुखतं?
mar
मला ते सापडलं.
mar
सापडलं.
mar
मला सापडलं.