menu
Tatoeba
language
Zaregistrovat se Přihlásit se
language Čeština
menu
Tatoeba

chevron_right Zaregistrovat se

chevron_right Přihlásit se

Prohlížet věty

chevron_right Náhodná věta

chevron_right Podle jazyka

chevron_right Podle seznamů

chevron_right Podle štítků

chevron_right Podle nahrávek

Komunita

chevron_right Zeď

chevron_right Seznam všech členů

chevron_right Jazyky členů

chevron_right Rodilí mluvčí

search
clear
swap_horiz
search

Věty v jazyce maráthština s audionahrávkami (celkem 1 819)

mar
तू शाकाहारी आहेस का?
mar
तू धाडसी आहेस का?
mar
म्हणजे "हो" का?
mar
विषय बदला.
mar
तू निरक्षर आहेस का?
mar
टॉम मेरीची मदत करतो का?
mar
टॉम इथे काम करतो का?
mar
कधीही या.
mar
नाश्ता तयार आहे.
mar
तुम्ही फुटबॉल खेळता का?
mar
तुला कॉफी आवडते का?
mar
स्क्वॅश खेळतोस का?
mar
मी ते बघू शकतो का?
mar
तुम्हाला फ्रेंच आवडते का?
mar
ते इथे करू नका.
mar
ते सांगतील तसं कर.
mar
तू फुटबॉल खेळतोस का?
mar
केळी पिवळी असतात.
mar
उद्या परत ये.
mar
तुम्ही धाडसी आहात का?
mar
तुम्ही निरक्षर आहात का?
mar
एका दिवसात परत ये.
mar
तुला बीअर हवी आहे का?
mar
तुम्हाला सोडा हवा आहे का?
mar
तुम्हाला बरं वाटतंय का?
mar
खोलीत या.
mar
मी ती बघू शकतो का?
mar
तो सांगेल तसं कर.
mar
तुम्ही स्क्वॅश खेळता का?
mar
तू बौद्ध आहेस का?
mar
माझ्याबरोबर चल.
mar
मोठी मुलं रडत नाहीत.
mar
तुला शहरं आवडतात का?
mar
हा पसारा साफ करून टाक.
mar
तुमचे डोळे उघडे आहेत का?
mar
आपल्याकडे ब्लॉग आहे का?
mar
तुम्ही घाईत आहात का?
mar
तुला बरं वाटतंय का?
mar
तू संगीतकार आहेस का?
mar
तुम्हाला शहरं आवडतात का?
mar
टॉमला मांजरी आवडतात का?
mar
तुला बॉस्टनची आठवण येते का?
mar
तीसपर्यंत मोज.
mar
स्क्वॅश खेळतेस का?
mar
तुम्ही बौद्ध आहात का?
mar
टॉम चहा पितो का?
mar
लहान मुलं मरत आहेत.
mar
तू फुटबॉल खेळतेस का?
mar
तुम्हाला खरच माहीत आहे का?
mar
तुला सोडा हवा आहे का?
mar
तुझ्याकडे ब्लॉग आहे का?
mar
बरं वाटतंय का?
mar
दोन्ही मुली हसल्या.
mar
ते तू लिहिलंस का?
mar
हा पसारा साफ करा.
mar
तुमचा कुत्रा चावतो का?
mar
विषय बदल.
mar
तुला खरच माहीत आहे का?
mar
तू स्क्वॅश खेळतोस का?
mar
तसं इथे करू नकोस.
mar
आगीजवळ या.
mar
बॉस्टनची आठवण येते का?
mar
ती गोष्ट टॉमला माहीत आहे का?
mar
तुम्ही कैदी आहात का?
mar
तुम्हाला कॉफी आवडते का?
mar
तू स्क्वॅश खेळतेस का?
mar
तुला कॉफी हवी आहे का?
mar
कधीही ये.
mar
तुम्ही माझ्या मुलाला ओळखता?
mar
स्क्वॅश खेळता का?
mar
तुझा कुत्रा चावतो का?
mar
ते इथे करू नकोस.
mar
तू कैदी आहेस का?
mar
ते सांगतील तसं करा.
mar
मला अभ्यास करायलाच पाहिजे का?
mar
तो सांगेल तसं करा.
mar
तुम्ही शाकाहारी आहात का?
mar
लहान मुलांना केक आवडतात.
mar
आमच्याबरोबर चला.
mar
मी तो बघू शकतो का?
mar
तुझं होत आलंय का?
mar
माझ्याबरोबर चला.
mar
तुम्ही संगीतकार आहात का?
mar
तुला शाळा आवडते का?
mar
सुट्टे आहेत का?
mar
इथे कंटाळा आला आहे का?
mar
ते तुम्ही लिहिलंत का?
mar
हा पसारा साफ कर.
mar
तू घाईत आहेस का?
mar
गाड्या महाग असतात.
mar
मी तुम्हाला जे सांगतो ते करा.
mar
मला पुन्हा विचारू नका.
mar
मी तुला जे सांगतो ते कर.
mar
हा पसारा साफ करून टाका.
mar
टॉमला ते माहीत आहे का?
mar
आमच्याबरोबर चल.
mar
कॉफी हवी आहे का?
mar
तुम्ही टॉमपेक्षा जरा उंच आहात.
mar
तू टॉमपेक्षा जरा उंच आहेस.
mar
तुमचा भाऊ मदत मागत आहे.