menu
Tatoeba
language
Luo käyttäjätili Kirjaudu sisään
language Suomi
menu
Tatoeba

chevron_right Luo käyttäjätili

chevron_right Kirjaudu sisään

Selaa

chevron_right Näytä satunnainen lause

chevron_right Selaa kielen mukaan

chevron_right Selaa listan mukaan

chevron_right Selaa tunnisteen mukaan

chevron_right Selaa äänitteitä

Yhteisö

chevron_right Seinä

chevron_right Luettelo kaikista jäsenistä

chevron_right Jäsenten kielet

chevron_right Äidinkieliset puhujat

search
clear
swap_horiz
search

Äänitetyt marathinkieliset lauseet (yhteensä 1 819)

mar
तुझी आजी किती वर्षांची आहे?
mar
गेल्या वर्षी मी टॉमला ओळखत नव्हतो.
mar
नियम कोणी बनवले?
mar
तुम्ही माझ्याशी बोलू शकता.
mar
तू माझ्याशी बोलू शकतेस.
mar
तू माझ्याशी बोलू शकतोस.
mar
घाम खारट का असतो?
mar
मी टॉमला भेटेन.
mar
जोक होता.
mar
आई, मी घरी आलोय.
mar
मी एका अस्वलाला गोळी मारली.
mar
तुझ्या हृदयात काय आहे हे मला माहीत आहे.
mar
हे तर मला तीन तासांपूर्वीच माहीत होतं.
mar
मला हे तीन तासांपूर्वी माहीत होतं.
mar
मला हे तीन तासांपूर्वीच माहीत होतं.
mar
मी आत गेलो.
mar
आम्ही बाहेर जाऊ.
mar
आपण बाहेर जाऊ.
mar
मी खूप स्वप्ने बघतो.
mar
मला भरपूर स्वप्न पडतात.
mar
मी तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही.
mar
मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही.
mar
असं का घडलं?
mar
मी हसणार नाही.
mar
आता कोण हसतंय?
mar
टॉम हसला का?
mar
मी तुम्हाला मासे पकडायला शिकवू शकतो.
mar
मी तुला मासे पकडायला शिकवू शकतो.
mar
तुमचं कप कोणतं आहे?
mar
तुझं कप कोणतं आहे?
mar
ते रक्त आहे का?
mar
मी नवीन गिटार विकत घेतली.
mar
आज मी एक नवीन गिटार विकत घेतली.
mar
मला एक केक हवा आहे.
mar
माझ्याकडे एक पुस्तक आहे.
mar
मी एक पुस्तक वाचलं.
mar
त्याच्याकडे एक पुस्तक आहे.
mar
मला एक पुस्तक हवं आहे.
mar
ते पुस्तक कोणाचं आहे?
mar
हे कोणाचं पुस्तक आहे?
mar
तुमचं पुस्तक कोणतं आहे?
mar
तेव्हा टॉम कुठे होता?
mar
कोण पळून गेलं?
mar
टॉमला कोणी सांगितलं?
mar
टॉमला कोणी गोळी मारली?
mar
तुम्हाला कोणी पाठवलं?
mar
तुला कोणी पाठवलं?
mar
ते कोण होते?
mar
ती कोण होती?
mar
तो कोण होता?
mar
कोण येतंय?
mar
कोणी राजीनामा दिला?
mar
टॉम कुठे गेला आहे?
mar
माझी पेन्सिल कुठे आहे?
mar
दुकान कुठे आहे?
mar
हॉटेल कुठे आहे?
mar
त्याचं घर कुठे आहे?
mar
त्या कुठे गेल्या आहेत?
mar
ती कुठे गेली आहे?
mar
तो कुठे चालला होता?
mar
आम्ही कुठे आहोत?
mar
आपण कुठे आहोत?
mar
टॉम येतोय का?
mar
कोणी ऐकलं?
mar
मी रात्रीचं जेवण बनवलं.
mar
मी जेवण बनवलं.
mar
किती मेल्या?
mar
किती मेले?
mar
मी त्याला जायला लावलं.
mar
ह्या तुम्हाला कोणी दिल्या?
mar
ही तुम्हाला कोणी दिली?
mar
हे तुम्हाला कोणी दिले?
mar
ह्या तुला कोणी दिल्या?
mar
ही तुला कोणी दिली?
mar
हे तुला कोणी दिले?
mar
तू इथे होतीस मला माहीत नव्हतं.
mar
टॉमचं ऐका.
mar
टॉमचं ऐक.
mar
टॉम कशाला निघतोय?
mar
मी त्यांना काहीही दाखवलं नाही.
mar
मला धावायचं आहे.
mar
मला पळायचं आहे.
mar
आपण दुरुस्त करू.
mar
आम्ही दुरुस्त करू.
mar
उद्यापर्यंत मी थांबू शकत नाही.
mar
उद्यापर्यंत मला थांबता येणार नाही.
mar
मी उद्यापर्यंत थांबू शकत नाही.
mar
तुम्ही खोटं बोलत असू शकाल.
mar
तू खोटं बोलत असू शकशील.
mar
ती द्या मला.
mar
ती दे मला.
mar
त्या द्या मला.
mar
ते द्या मला.
mar
त्या दे मला.
mar
ते दे मला.
mar
ह्या बघ.
mar
ही बघ.
mar
हा कोणाचा कोट आहे?
mar
मराल तुम्ही.
mar
तुम्ही मराल.