menu
Tatoeba
language
Registrarse Identificarse
language Español
menu
Tatoeba

chevron_right Registrarse

chevron_right Identificarse

Navegar

chevron_right Mostrar oración aleatoriamente

chevron_right Navegar por idioma

chevron_right Navegar por lista

chevron_right Navegar por etiqueta

chevron_right Navegar por oraciones con voz

Comunidad

chevron_right Muro

chevron_right Lista de todos los miembros

chevron_right Idiomas de los miembros

chevron_right Hablantes nativos

search
clear
swap_horiz
search

Oraciones en Maratí con voz (total 1.819)

mar
मलासुद्धा एक कप कॉफी हवी आहे.
mar
मी देशभक्त आहे.
mar
मी पिचर आहे.
mar
तुमची पिशवी कोणती आहे?
mar
तुझी पिशवी कोणती आहे?
mar
तुमची बॅग कोणती आहे?
mar
तुझी बॅग कोणती आहे?
mar
ते माझ्याशी खोटं बोलले.
mar
तो माझ्याशी खोटं बोलला.
mar
सगळे जिंकतात.
mar
सगळेच जिंकतात.
mar
सेक्युरिटीला बोलव!
mar
सेक्युरिटीला बोलवा!
mar
किती सुंदर!
mar
काय विचार करायचा हेच कळत नव्हतं मला.
mar
काय विचार करायचा हेच कळत नव्हतं.
mar
लोकं किस का करतात?
mar
टॉमचा अर्थ काय होता हे मला माहीत नाही.
mar
आज तुम्ही हॉट दिसता.
mar
आज तू हॉट दिसतेस.
mar
आज तू हॉट दिसतोस.
mar
मला गॅसचा वास आला.
mar
टॉम गातो का?
mar
मला तुमचं खरं नाव माहीत नाहीये.
mar
मला तुझं खरं नाव माहीत नाहीये.
mar
दुपारचे दोन वाजले आहेत.
mar
तुमच्या आजोबांचं वय किती आहे?
mar
मला शाळा आवडते.
mar
माझी नाहीये.
mar
माझा नाहीये.
mar
माझं नाहीये.
mar
मला बॉस्टन अजिबात आवडलं नाही.
mar
मला माहीत नव्हतं.
mar
मला टॉम सापडेल.
mar
मी टॉमला शोधून काढेन.
mar
घड्याळ दुरुस्त करा.
mar
घड्याळ दुरुस्त कर.
mar
मला शहरं आवडतात.
mar
मी निवडून आलो होतो.
mar
मी एक विद्यार्थी आहे.
mar
मी विद्यार्थी आहे.
mar
मी तुम्हाला उठवलं.
mar
मी तुला उठवलं.
mar
तुझी गाडी कोणती आहे?
mar
मी तयार नाहीये.
mar
मी कोणाला तरी बघितलं.
mar
मी कोणाला तरी पाहिलं.
mar
मी गादीखाली लपवला.
mar
मी गादीखाली लपवली.
mar
मी गादीखाली लपवलं.
mar
टॉम का बदलला?
mar
मी चहा बनवेन.
mar
मी कॉफी विकतो.
mar
मला कॉफी आवडते.
mar
मी कॉफी बनवली.
mar
मला कॉफीची गरज आहे.
mar
मला कॉफी हवी आहे.
mar
टॉमसुद्धा गाईल का?
mar
पाडवू नका.
mar
पाडवू नकोस.
mar
मी टॉमला थांबवेन.
mar
मी श्रीमंत झालो.
mar
मी कुत्रा बघितला.
mar
मला कुत्रा दिसला.
mar
आपण हल्ला करू.
mar
आम्ही हल्ला करू.
mar
आता फक्त आराम करा.
mar
आता फक्त आराम कर.
mar
ते नंतर करा.
mar
ते नंतर कर.
mar
आपण हरत आहोत.
mar
आम्ही हरत आहोत.
mar
टॉम बेशुद्ध पडला का?
mar
तुम्ही सुंदर दिसता.
mar
तू सुंदर दिसतेस.
mar
तू सुंदर दिसतोस.
mar
मी काहीही चुकीचं बोललो नाही.
mar
मी थांबलो नाही.
mar
तुमचा कोणावर संशय आहे?
mar
तुझा कोणावर संशय आहे?
mar
टॉमला मी वाचवेन.
mar
मला चमचे आवडतात.
mar
मी कोणालाही भीत नाही.
mar
मी ऐकेन.
mar
माझ्याकडे घर आहे.
mar
मला तुमच्याबरोबर जायचं नाहीये.
mar
मला तुझ्याबरोबर जायचं नाहीये.
mar
तुम्हाला माझी गरज का आहे?
mar
तुला माझी गरज का आहे?
mar
साफ ठेवा.
mar
साफ ठेव.
mar
मी एका कॅनेडियनशी लग्न केलं.
mar
येऊन खाली बसा.
mar
येऊन बसा.
mar
येऊन बस.
mar
येऊन खाली बस.
mar
आपण येत आहोत.
mar
मी बॉस्टनला महिन्यातून एकदा जातो.
mar
सगळं खरं आहे.
mar
तुमची आजी किती वर्षांची आहे?