menu
Tatoeba
language
Register Log in
language English
menu
Tatoeba

chevron_right Register

chevron_right Log in

Browse

chevron_right Show random sentence

chevron_right Browse by language

chevron_right Browse by list

chevron_right Browse by tag

chevron_right Browse audio

Community

chevron_right Wall

chevron_right List of all members

chevron_right Languages of members

chevron_right Native speakers

search
clear
swap_horiz
search

Sentences in Marathi with audio (total 1,722)

mar
मी फ्रेंचचा देखील अभ्यास करतो.
mar
तुम्हाला बाहेर येऊन खेळायचं आहे का?
mar
तुला नक्की त्याची काय गरज आहे?
mar
तुम्ही टॉमपेक्षा जरा उंच आहात.
mar
तुमचा भाऊ मदत मागत आहे.
mar
तुला नक्की काय विकत घ्यायचं आहे?
mar
तू खूप छान दिसतेस.
mar
तुम्हाला नक्की काय विकत घ्यायचं आहे?
mar
तुम्ही खूप छान दिसता.
mar
मला भूक लागली होती, म्हणून मी खाऊन घेतलं.
mar
तुला बाहेर येऊन खेळायचं आहे का?
mar
तू टॉमपेक्षा जरा उंच आहेस.
mar
तुझा भाऊ मदत मागत आहे.
mar
मी तुम्हाला सफरचंद देईन.
mar
मला कलाकार बनायचं आहे.
mar
मी तुम्हाला जे पुस्तक दिलं ते तुम्ही वाचलंत का?
mar
तुम्ही टॉमशी बोलून बघायला हवं.
mar
मला वाटलं तुम्ही टॉम आहात.
mar
टॉम नक्की तुझ्याशी काय बोलला?
mar
मी तुला एक सफरचंद देईन.
mar
मी तीन वेळा उलटी केली.
mar
तुला इतक्या कपड्यांची काय गरज आहे?
mar
मी ऑस्ट्रेलियात अभ्यास केला.
mar
तू टॉमशी बोलायचा प्रयत्न करायला हवा.
mar
मी अजून व्यायाम करायला हवा.
mar
कबुलीवर तू सही का केलीस?
mar
तुझी ताई कशी दिसते?
mar
तुला विदेशात अभ्यास का करायचा आहे?
mar
मी तुम्हाला एक सफरचंद देईन.
mar
तुम्हाला इतक्या कपड्यांची काय गरज आहे?
mar
मी फ्रेंच हॉर्न वाजवतो.
mar
मला इथे उतरायचं आहे.
mar
मला स्वतःला जावं लागेल.
mar
तुम्ही टॉमशी बोलायचा प्रयत्न करायला हवा.
mar
कबुलीवर तुम्ही सही का केलीत?
mar
तुम्हाला विदेशात अभ्यास का करायचा आहे?
mar
टॉम आणि मेरी दोघेही माझे मित्र आहेत.
mar
मी तुला सफरचंद देईन.
mar
मी तुला जे पुस्तक दिलं ते तू वाचलंस का?
mar
तू टॉमशी बोलून बघायला हवं.
mar
मला वाटलं तू टॉम आहेस.
mar
मी अजूनही बॉस्टनमध्ये राहतो.
mar
काय करायचं ते मी ठरवेन.
mar
तू तुझं पाकीट पुन्हा विसरलीस का?
mar
तुझ्या खोलीत टॉम काय करत होता?
mar
मला माझे केस धुवायचे आहेत.
mar
हे तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?
mar
मी त्याच्या बाजूला बसलो.
mar
तुला चित्रपटगृहात जायला आवडतं का?
mar
मी दार बंद करणार नाही.
mar
पुन्हा पाकीट विसरलीस का?
mar
तू तुझा पासपोर्ट कुठे ठेवतोस?
mar
ऑस्ट्रेलिया हा एक सुंदर देश आहे.
mar
तू माझ्या ओळखीची एकमात्र कॅनेडियन आहेस.
mar
तुम्ही तुमचं पाकीट पुन्हा विसरलात का?
mar
तुमच्या खोलीत टॉम काय करत होता?
mar
मला ते भाषण आठवतं.
mar
हे तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?
mar
तुम्हाला चित्रपटगृहात जायला आवडतं का?
mar
हे फोटो तुम्ही कुठे काढलेत?
mar
पुन्हा पाकीट विसरलात का?
mar
तू तुझा पासपोर्ट कुठे ठेवतेस?
mar
मी खूप, खूप खूष होतो.
mar
तुम्ही माझ्या ओळखीचे एकमात्र कॅनेडियन आहात.
mar
तुझा कुत्रा अजूनही माझ्यावर भुंकतोय.
mar
तू या लोकांना घाबरवत आहेस.
mar
तुला नाट्यगृहात जायला आवडतं का?
mar
तू तुझं पाकीट पुन्हा विसरलास का?
mar
मी टॉमला काही जोक सांगितले.
mar
तुम्ही तुमचा पासपोर्ट कुठे ठेवता?
mar
तुम्ही माझ्या ओळखीच्या एकमात्र कॅनेडियन आहात.
mar
तुमचा कुत्रा अजूनही माझ्यावर भुंकतोय.
mar
तुम्ही या लोकांना घाबरवत आहात.
mar
ऑस्ट्रेलिया सुंदर देश आहे.
mar
तू माझ्या ओळखीचा एकमात्र कॅनेडियन आहेस.
mar
आम्ही नक्की काय शोधत आहोत?
mar
ऑस्ट्रेलियात चार ऋतू असतात का?
mar
मी टॉमच्या खोलीत गेलो.
mar
आज सकाळी तुम्ही कॉफी बनवलीत का?
mar
तुझे आईबाबा अजूनही बॉस्टनमध्ये आहेत का?
mar
टेबलावर ते कोणाचं पुस्तक आहे?
mar
मी तुम्हाला उद्या भेटेन.
mar
तू मला घाबरतोस, ना?
mar
टॉम तुम्हाला सापडला तरी कुठे?
mar
मी आज माझी गिटार विकली.
mar
तुम्ही आम्हाला खरं सांगायला हवं होतं.
mar
माझे आईवडील दोघेही संगीतकार आहेत.
mar
तू मला घाबरतेस, ना?
mar
मी आज माझी गिटार विकून टाकली.
mar
माझे आईबाबा दोघेही संगीतकार आहेत.
mar
तुम्ही मला आणखीन एक संधी देत आहात का?
mar
मी विंडो मिनिमाइझ केली.
mar
मी टॉमला बघायला जात होतो.
mar
तुम्ही प्रत्येक रविवारी चर्चला जाता का?
mar
आपण नक्की काय शोधत आहोत?
mar
मी दररोज गूगल वापरतो.
mar
टॉम नुसता व्हिडियो गेम खेळतो.
mar
तुम्ही मला घाबरता, ना?
mar
मला कुत्रा वाटला.
mar
आज सकाळी तू कॉफी बनवलीस का?