clear
{{language.name}} No language found.
swap_horiz
{{language.name}} No language found.
search

Sentences in Marathi with audio (total 376)

keyboard_arrow_left 1234
mar
समजलं.
mar
घरी ये.
mar
हे वाचा.
mar
तेच.
mar
पुन्हा प्रयत्न कर.
mar
जा, मजा कर.
mar
ते येऊ शकतात.
mar
टॉम नाचला.
mar
मी तुम्हाला बघितलं.
mar
आम्हाला बघा.
mar
आता सुरू कर.
mar
ते घ्या.
mar
हलू नकोस.
mar
मी वाचतोय.
mar
कोणाला माहीत आहे?
mar
मी तयार आहे.
mar
खाणं आहे.
mar
पाठी बघ!
mar
विचारू नकोस.
mar
मी जातोय.
mar
मी परत आलो.
mar
ते डीजे आहेत.
mar
तुम्ही टॉम आहात का?
mar
भांडू नये.
mar
वर काय आहे?
mar
विचारू या.
mar
तिथे बस.
mar
मी मांस खातो.
mar
मला मांजरी आवडतात.
mar
कोण आलं?
mar
टॉम मीच.
mar
मला तू आवडतेस.
mar
ऊभी हो!
mar
ते पकडा.
mar
लढू नकोस.
mar
आम्ही गाऊ.
mar
बरी आहेस का?
mar
आम्ही बघितलं.
mar
टॉमला फोन कर.
mar
मला वाचव.
mar
मी आराम करतोय.
mar
कशासाठी?
mar
मला जाऊ दे!
mar
मला दोन्ही आवडतात.
mar
आपण लाजाळू आहोत.
mar
चालवून घेईन.
mar
बोलू नका!
mar
माझ्याकडे वेळ आहे.
mar
कोण जिंकलं?
mar
ते खूश आहेत.
mar
मी टॉमला मारतो.
mar
मला धावता येतं.
mar
कसं आहे?
mar
मला हवी आहे.
mar
टॉम मेला.
mar
इथे आहे.
mar
आम्ही ते बघितलं.
mar
मी खोटं बोलणार नाही.
mar
चांगलंय.
mar
मी जाईन.
mar
मला हे हवं आहे.
mar
टॉमला किस कर.
mar
मी जागा आहे.
mar
खाली बस!
mar
टॉम थांबला.
mar
सांगता येत नाही.
mar
मी नाचतोय.
mar
मी आळशी आहे.
mar
मी आणतो.
mar
मला जाणवलं ते.
mar
त्या हरल्या.
mar
मला स्की करता येतं.
mar
टॉमने मत दिलं.
mar
आपल्याला ते हवं आहे.
mar
मजा कर.
mar
मी पुरुष आहे.
mar
मी टॉम नाहीये.
mar
ते उभे झाले.
mar
मी निरोगी आहे.
mar
त्याला विसर.
mar
ठेव.
mar
ठीक आहे.
mar
माझी मदत करा!
mar
टॉमला माहीत होतं.
mar
तिने प्रयत्न केला.
mar
आपण हसलो.
mar
टॉमला पकडा.
mar
ती कोण?
mar
टॉमला थांबव.
mar
माझं पोट भरलंय.
mar
त्यांना विसरून जा.
mar
आपण मदत करू.
mar
भरून टाक.
mar
ते कोणाकडे आहे?
mar
कोणालाही विचार.
mar
ते सोड.
mar
कोण आहे?
mar
बोलू नका.
mar
मी विकत घेईन.
mar
मला गणित आवडतं.
keyboard_arrow_left 1234